Indian Currency
भारतीय रुपया हा भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये अधिकृतरित्या चलनामध्ये वापरला जातो. तसेच भारत, मालदीव, इंडोनेशिया, पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका, मॉरीशस, सेयचेल्स इत्यादी देशांच्या चलनामध्ये रुपया हे नाव आढळते. बऱ्याचदा वर्तमानपत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाले अथवा वाढले असे प्रकाशित केले जाते. तर आजच्या या लेखामध्ये भारतीय रुपयाचे मूल्य अन्य देशांमध्ये किती आहे व कोणत्या देशांमध्ये भारतीय रुपयाची किंमत जास्त आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
खाली दिलेल्या आकड्यांद्वारे भारतीय एक रुपयाचे मूल्य परकीय चलनामध्ये किती याचा आढावा घेवूया.
Country |
Currency |
Indonesia |
190 Indonesian rupian |
Japan |
1.36 Japanese Yen |
Hungary |
4.22 Hungarian forint. |
Nepal |
1.6 Nepalese rupee |
Shri-lanka |
2.08 Sri Lankan rupee. |
Iceland |
1.8 Icelandic Krona |
Mongolia |
29.80 Mongolian Turgik. |
Zimbabwe |
5.60 ZWD |
Vietnam |
336 Vietnamese Dong. |
Combodia |
63.90 cambodian. |
Venezuela |
25388 Venezuelan Bolivar. |
Pakistan |
1.56 Pakistani rupee |
▪️ चलनाच्या कमी-अधिक होण्याचे परिणाम-
आयात व निर्यातीवर चलन मूल्यांचा अधिक परिणाम होतो. चलनाचे कमी मूल्य असल्याने परकीय देशांना इतर कमी मूल्य असलेल्या देशांमधून वस्तू व सामग्री खूप अत्यल्प पैशांमध्ये मिळते.
Read More- कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण
Read More- व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.