History Test No 1 :
“Welcome to our General Knowledge MCQ question papers! Dive into a diverse array of topics, from history and science to current affairs to agriculture to GK. Test your knowledge, enhance your learning, and enjoy the thrill of answering multiple-choice questions across various subjects. Let’s explore and expand our understanding together!”
QUIZ START
#1. 1957 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले ?
#2. महलवारी पद्धत भारताच्या कोणत्या भागात लादली होती ?
#3. अर्य समाजाची स्थापना कोणी केली?
#4. वेदांकडे चला असा नारा कोणी दिला ?
#5. सगौलीचा तह कोणत्या युद्धात झाला ?
#6. कोलंबस कोणत्या देशाचा रहिवाशी होता ?
#7. भारतातली पहिला छापखाना गोव्यात 6 सप्टेंबर 1556 रोजी कोणी स्थापन केला?
#8. गांधीजींनी असहकार चळवळ मागे कधी घेतली?
#9. राजा राम मोहन रॉय यांना "राजा" ही पदवी कोणी दिली?
#10. राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला?
#11. गदोधर चट्टोपाध्याय हे मूळ नाव कोणाचे आहे ?
#12. 1498 मध्ये कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधला ?
#13. चौरीचौरा घटना कोणत्या राज्यात घडली ?
#14. खालील पैकी कोणती पुस्तके स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिली ?
#15. चौरिचौरा घटनेत एकूण किती पोलीस ठार झाले
Finish