History Test No 2 :
“Welcome to our General Knowledge MCQ question papers! Dive into a diverse array of topics, from history and science to current affairs to agriculture to GK. Test your knowledge, enhance your learning, and enjoy the thrill of answering multiple-choice questions across various subjects. Let’s explore and expand our understanding together!”
विषय – इतिहास (एकूण 20 प्रश्न )
QUIZ START
#1. सप्टेंबर 1916 मध्ये अड्यार ला होमरूल लीगची ची स्थापना कोणी केली ?
#2. काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहेत ?
#3. 'बातमी सदन' चा उद्देश खालीलपैकी कोणता होता ?
#4. भारतातील क्रांतिकारी विचारांचे जनक म्हणून कोण ओळखले जाते ?
#5. ' अमार सोनार बांगला ' हे गीत कोणी लिहिले ?
#6. बंगालच्या फाळणीची घोषणा कोणत्या दिवशी करण्यात आली होती ?
#7. 1906 मध्ये काँग्रेसचे बाविसावे अधिवेशन कलकत्ता येथे भरले त्या अधिवेशनात 'स्वराज्य' या शब्दाचा प्रथम उल्लेख कोणी केला ?
#8. 'दांडी यात्रा रामाने लंकेवर केलेल्या स्वारी सारखेच होती' अशी प्रतिक्रिया कोणी दिली ?
#9. लोकमान्य टिळकांचा उल्लेख "भारतीय क्रांतीचे जनक" असा कोणी केला ?
#10. ब्रिटिशांनी दिलेले 'भारतीय असंतोषाचे जनक' हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाचे आहे ?
#11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती प्रतिनिधी हजर होते ?
#12. पानिपतच्या पहिल्या युद्धात दिल्लीचा सुलतान इब्राहिम खान लोधी याचा पराभव कोणी केला ?
#13. कोणत्या वर्षी भारतीय परिषदांचा कायदा पारित करण्यात आला ?
#14. हंटर आयोगाच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता ?
#15. 1519 मध्ये कोणत्या खलाशाने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या सफारीवर निघाला होता ?
#16. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?
#17. राष्ट्रिय काँग्रेस ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
#18. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली ?
#19. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केले ?
#20. केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू करण्यात आले होते ?
Finish