What is democracy May 4, 2023 by Admin 1. Government of the people by the people and for the people. 2. लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचं राज्य. 3. दोन प्रकारची लोकशाही अस्तिवात आहे एक म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरी अप्रत्यक्ष लोकशाही 4. अप्रत्यक्ष – नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी राज्यकारभार चालवतात. 5. प्रत्यक्ष – सामान्य नागरिकांचा राज्यकारभार मध्ये प्रत्यक्ष सहभाग 6. भारतामध्ये प्रातिनिधिक संसदीय अप्रत्यक्ष लोकशाही आहे.