जम्मू आणि काश्मीर Union Territory.

जम्मू आणि काश्मीर Union Territory 

      जम्मू आणि काश्मीर
नेहमी चर्चेत राहिलेला
विषय आहे, तर
आज आपण या
लेखातून जम्मू आणि काश्मिर
या केंद्रशासित प्रदेशाची
माहिती जाणून घेणार आहोत.

जम्मू आणि काश्मीर Union Territory.

      भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 ऑक्टबर
1947 रोजी जम्मू आणि काश्मीर
ला कलम 370 35 A नुसार
या राज्याला विशेष
राज्याचा दर्जा दिला गेला
होता.
2019 मध्ये
जम्मू आणि काश्मीर
चा विशेष राज्याचा
रद्द करण्यात आला.
जम्मू आणि
काश्मीर या राज्याचे
दोन वेगळे केंद्रशासित
प्रदेश तयार करण्यात
आले. जम्मू आणि
काश्मीर केंद्रशासित प्रदेश
लडाख केंद्रशासित प्रदेश.

       31 ऑक्टोबर
2019 रोजी जम्मू आणि काश्मीर
या केंद्रशासित प्रदेशाची
घोषणा करण्यात आली.
श्रीनगर व जम्मू
ह्या दोन जम्मू
आणि काश्मीर च्या
राजधानी आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार
तेथील एकूण लोकसंख्या
12,267,013 आहे.या प्रदेशात 
काश्मिरी,हिंदी,डिग्री,गोजरी,लडाखी, पहरी, बालती,उर्दू .प्रमुख
भाषा आहे.

        NABARD (नाबार्ड)
ही संस्था या
प्रदेशात कार्यरत आहे. भारतीय
रेल्वे अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये  जगातील
सर्वात उंच रेल्वे
चा पुल म्हणजेच
चिनाब पुल (चिनाब
नदीवर) बांधण्याचे चे काम
सुरू आहे.

Read More- Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

Read More- चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?


1 thought on “जम्मू आणि काश्मीर Union Territory.”

Leave a Comment