माती परीक्षण

माती परीक्षण काळाची गरज :

माती परीक्षण फायदे :

  1. माती परीक्षण केल्याने जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य किती आहेत याचे अचूक प्रमाण कळते.

  2. जमीन कसण्यासाठी योग्य आहे का नाही हे समजते.

  3. जमिनीतील उपलब्ध नत्र, स्पुरद, पालाश, सेंद्रीय कर्ब, चुना यांचे प्रमाण कळते.

  4. त्यानुसार पिकांना लागणारे अन्नद्रव्य किती व कसे द्यायचे याचे प्रमाण कळते.

  5. पिकांना योग्य प्रमाणात खते दिल्याने अनावश्यक रासायनिक खतांची गरज पडत नाही.

  6. माती परीक्षण करून नियमित खते दिल्याने जमिनीची धूप कमी होते तसेच सुपीकता देखील वाढते.
माती परीक्षणमाती परीक्षण तोटे :

  1. माती परीक्षण केल्याने कोणतेही तोटे शेतकऱ्याला होत नाहीत.

  2. माती परीक्षण करण्यासाठी जी रक्कम लागेल तेवढाच शेतकऱ्याचा तोटा आहे.

  3. परंतु माती परीक्षण केले नाही व सतत जुन्या प्रकारे खते दिल्याने जमिनीची सुपीकता कमी होईल व कालांतराने जमीन नापीक होईल.

Leave a Comment