लेह-लडाख Leh-Ladakh माहिती .

  Leh-Ladakh     

   केंद्रशासित
प्रदेश लेह-लडाख
ची स्थापना 31 ऑक्टोबर
2019
रोजी झाली. तोपर्यंत हा
प्रदेश जम्मू-काश्मीर विशेष
राज्याच्या  अंतर्गत
येत होता. 5 आगस्ट
2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष
दर्जा रद्द केला
.
तसेच जम्मू आणि
काश्मिर व लेह
लडाख हे दोन
वेगळे केंद्रशासित प्रदेश
तयार केले.

लेह-लडाख Leh-Ladakh माहिती .

    लडाख हा प्रदेश
नेहमी चर्चेत असतो
कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या
दृष्टीने महत्त्वाचा असणारा रेशीम
मार्ग Silk Road
या प्रदेशातून
जातो या कारणाने
हा प्रदेश नेहमी
चर्चेत असतो.

     तिबेट राज्य, मार्याल राज्य
,नमग्याल राज्य (1460-1842) या सत्तांचा
अधिपत्याखाली होता तसेच
डोग्रा आर्मी च्या अधिपत्याखाली
ही  प्रदेश
होता,त्यानंतर भारतात
इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

     लेह लडाख हा
प्रदेश सियाचिन ग्लेशियर काराकोरम
पर्वतरांग उत्तरेपासून ते दक्षिणे
पर्यंत ग्रेट हिमालय, पश्चिमेला
काश्मीरपासून ते पूर्वेला
अक्साई चीन या
प्रदेशामध्ये आहे. 1962 रोजी भारत-चीन झालेल्या
युद्धात चीन ने
अक्साई चीन हा
प्रदेश ताब्यात घेतला. भारत
आणि चीनमध्ये होणारा
संघर्ष लडाख याच प्रदेशात
होतो . वास्तविक
नियंत्रण रेषा
(Line of Actual Control)
LAC
  याच
प्रदेशात आहे.

    लडाख केंद्रशासित प्रदेशात दोन
मुख्य शहर आहेत
लेह व कारगिल.
या प्रदेशाचे एकूण
क्षेत्रफळ 59.14 KM sq
आहे.सुरू
दरी,झमस्कर नदी,
स्योक नदी ,इंडस
रीवर,फ्रिनो नदी,
गलवान खोरे  ई.काही
महत्वाची ठिकाणे आहेत.

      लडाख मध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील बराचसा भाग हा कोरडा आहे. हिवाळ्यामध्ये येथील संपूर्ण डोंगराळ भागात बर्फ पडतो,तेथील बर्फ वितळल्यावर नद्यांना पाणी येते व त्या पाण्यावर तेथे थोड्याप्रमात शेती केली जाते ,हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ भागाने व्यापलेला आहे.

Read More – Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

Resd More – अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी PSLV व GSLV यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो ?

Leave a Comment