Fiscal Deficit म्हणजे काय ?

Fiscal Deficit वित्तीय तूट 

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शासनाच्या महसूल आणि खर्च यांच्यातील तफावत म्हणजे वित्तीय तूट.

उदा. जर शासनाचे उत्पन्न 100 रू. असेल आणि खर्च 120 रू. असेल तर या जमा खर्चातील तफावत म्हणजे वित्तीय तूट. 




Fiscal surplus वित्तीय अधिशेष 

या मध्ये देखील जमा खर्चाची तफावत असते परंतु या मध्ये महसूल जास्त जमा होतो व खर्च कमी, 

उदा. 100 रू. उत्पन्न असेल आणि 80 रू. खर्च तर वरील शिल्लक रक्कमेला वित्तीय अधिशेष असे म्हणतात.

Leave a Comment