प्रोटेम अध्यक्ष माहिती (Speaker Pro Tem )

1. घटनेच्या कलम 94 नुसार जुन्या लोकसभा विसर्जनानंतर अध्यक्ष आपले पद रिक्त करत नाही तर नवीन लोकसभेच्या पहिल्या सभेच्या पूर्वी आपले पद रिक्त करतात.

2. त्यानंतर राष्ट्रपती नवीन लोकसभेतील एका सदस्यांची प्रोटेम अध्यक्ष म्हणून नेमणूक करतात. सामान्यतः

जेष्ठता सदस्याची निवड केली जाते राष्ट्रपती त्यांना स्वतः लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ देतात.

3. प्रोटेम अध्यक्षांना अध्यक्षकांचे सर्व अधिकार प्राप्त होतात त्यांची मुख्य दोन कामे.

प्रोटेम अध्यक्ष माहिती (Speaker Pro Tem )



4. नवीन अध्यक्षांना लोकसभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविने या बैठकीत ते नवीन सदस्यांना शपथ देतात

5. नवीन अध्यक्षाची निवडणूक घडवून आणतात

6. लोकसभेचे नवीन अध्यक्ष निवडले गेले की प्रोटीन अध्यक्षांचे पद आपोआप संपुष्टात येते हे पण तात्पुरते व काही दिवसांसाठी असते.



#Polity

Leave a Comment