What is justice in Marathi

1. अन्याय दूर करून सर्वांना आपापल्या प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच न्याय होय.

2. सामाजिक न्याय – व्यक्तीमध्ये जात रंग वंश धर्म लिंग व जन्माचे ठिकाणी यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये.

What is justice in Marathi


3. आर्थिक न्याय – यामध्ये संपत्ती उत्पन्न आणि मालमत्तेतील असमनाता नष्ट करणे.


4. राजकीय – राज्यकारभार मध्ये सर्वांना भाग घेण्याचा समान हक्क व सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार

Leave a Comment