What is mean by Republic? गणराज्य

 1. लोकशाही राजकारणाचे राजेशाही आणि प्रजासत्ताक किंवा गणराज्य अशा दोन प्रकारात वर्गीकरण करता येते

2. राजेशाहीत राष्ट्राप्रमुखाला म्हणजेच राजा किंवा राणी यांना अनुवंशिकरित्या स्थान मिळते उदाहरणार्थ ब्रिटन


What is mean by Republic? गणराज्य3. प्रजासत्ताकात राष्ट्रप्रमुख नेहमीच ठराविक कालावधीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून येतो उदाहरणार्थ भारत आणि अमेरिका


Leave a Comment