1. भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा धर्मपालनाचा आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे.
2. वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करत नाही.
3. सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.
5. सर्वधर्मसमभाव व सहिष्णुता.
6. भारतीय संकल्पना ही सकारात्मक आहे ते युरोपियन संकल्पना ही नकारात्मक आहे. युरोपियन संकल्पनेमध्ये धर्म आणि शासन हे पूर्णतः वेगवेगळ्या आहेत.
7. 42 वी घटना दुरुस्तीने 1976 मध्ये संविधान मध्ये धर्मनिरपेक्षता हे ऍड केले