What is Sovereign ? सार्वभौमत्व December 11, 2023June 9, 2023 by Admin 1. म्हणजेच आपण आपल्या देशात योग्य वाटेल असे निर्णय घेण्यास स्वतंत्र असतो. 2. Independence in decision making in both internal and external matters. 3. कुठल्याही परकीय सत्तेचे नियंत्रण नसणे. 4. सार्वभौम राज्य असल्यामुळे भारत कोणताही परदेशी प्रदेश मिळू शकतो.