उबदार सहारा

अहो जाम होती हिव्हाळ्या ची आतुरता 
पन आता झाली उष्णतेची कमतरता.

थर थर णाऱ्या शरीरावर घेतले पंख आच्छादुन
लहान चिमुकली पाखर  बाहेरच येईना साखर झोपतुन.

बाजूच्या नदीचे ही पानी गेले होते गोठुनी
सावरल अहो तिने स्वताला कसा बसा प्रवाह वाढवूनी.

उबदार सहारा

नदीच्या पार असलेला तो डोंगर ही करत होता जीवाची कोंडी
वेढला होता धुक्यानी कारण काय तर गुलाबी थंडी.

शांत झाला डोंगर ही संतुष्ट होऊन
साधले शिखर जेव्हा सूर्य किरणानी मागुन.

सर्वांना मिळाले असा थंडी पासून आसरा
भूमिवरील गवत मात्र होते झेलत ठंडीचा मारा.

आता रक्त गोठतय की काय देवा माझा विचार केला नाही काय
हळुच कोनी बाजुलाच लावली एक शिकोटि करून दिला उबदार असा सहारा.

                            


2 thoughts on “उबदार सहारा”

Leave a Comment